माझी डिजिटल शाळा.
वृक्षारोपण करताना श्री.वाघमारे सर आणि बालमित्र
वृक्षारोपण करताना श्री.माने सर आणि बालमित्र
वृक्षारोपण करताना श्री.माने सर आणि बालमित्र
शेतात फिरून हरभऱ्याचे ढाळे खाताना कु.सिद्धाली व सार्थक वाघमारे
डिजिटल शाळा बनवताना प्रोजेक्टर स्क्रीन बनवताना श्री.वाघमारे सर व माने सर
बोरी (वन) येथील नाल्यास पूर आला असताना सुद्धा प्रवास करणारे शिक्षक
डिजिटल शाळा बनवण्यासाठी मोलोचे सहकार्य करणारे शिक्षक व ग्रामस्थ
वृक्षारोपण करताना पं.स. सदस्य धनराज तगरे व सरपंचबाई शितल तगरे
पैनगंगा अभयारण्यातील मुख्य रस्ता ज्या वरून करावा लागतो शाळेसाठी प्रवास
आमची डिजिटल शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरी(वन) पं.स.उमरखेड जि.यवतमाळ
डिजिटल शाळा बनवताना प्रोजेक्टर स्क्रीन बनवताना श्री.वाघमारे सर अखेरचा हात फिरवताना
सहलीमध्ये निसर्गाचा नजरा पाहताना गजानन श्री.माने सर आणि श्री. वाघमारे सर सोबत नारायण रुक ड्रायवर
सहलीचा आनंद घेताना मुलां समवेत शिक्षक वर्ग
पैनगंगा नदीचे अथांग पाणी
शाळेतील परसबाग
मा.शिक्षणाधिकारी पाटेकर बाई समवेत लंगडीचा जि.प शाळा बोरी(वन) चा चमू व माने जी.के
प्रत्यक्ष लंगडी चा सामना
मा.शिक्षणाधिकारी पाटेकर बाई समवेत लंगडीचा जि.प शाळा बोरी(वन) चा चमू व वाघमारे व्ही .जी.
No comments:
Post a Comment