वरिष्ठ वेतनश्रेणी शासननिर्णय 12 वर्ष पूर्ण
डाउनलोड करा
वरिष्ठवेतनश्रेणी शासन निर्णय 24 वर्ष पूर्ण
डाउनलोड करा
डाउनलोड करा
वरिष्ठवेतनश्रेणी शासन निर्णय 24 वर्ष पूर्ण
डाउनलोड करा
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याची कलाकुसर
|
मुलांना लावा कामाला कार्यानुभवाच्या विविध वस्तू
बनवण्यास शिकवा त्यांचे मनोरंजन तर होईलच बरोबरच टाकाऊ पासुन टिकाऊ
नवीन वस्तू बनवल्याचा आनंद मात्र नक्की मिळेल मग शिकायचं ना !
|
साहित्य :- फुगे ,गेले वर्षातील वापरलेल्या
वह्या,तसेच फेविकोल,दोरा ,प्लास्टिक डब्बे,स्केच पेन ,रंग,ब्रश इत्यादी.
कृती :- फुगे फुगवून दोरा घट्ट बांधा त्यानंतर
थोडे पाणी घ्या त्यात फेव्हीकोल टाकून चांगले मिसळून घ्या.आत्ता त्या
पाण्यामध्ये वहीचा एक-एक कागद भिजवून घ्या.फुग्याला किंव्हा डब्ब्याला योग्य तो
आकार देऊन त्यावर भिजवलेला एक एक कागद हळुवार पणे लावा,आणि व्यवस्थित आपल्याला
इच्छित आकार येई पर्यंत कागद लावतच राहा.आणि शेवटी ते वाळवण्यासाठी ठेवा.पुन्हा
ती वस्तू पूर्ण वाळल्यावर ब्रशच्या सहाय्याने रंगवा.आणि मार्किंग करण्यासाठी मार्कर पेन वापरा.
बघा सुंदर वस्तू तयार झाली.
सौजन्य :- खालील फोटो जागतिक बौद्धधम्म परिषद किनवट येथील प्रदर्शनातील एका कला शिक्षकांच्या आहेत. |
आपला महागाई
भत्ता तपासा तो सुद्धा फारका सह 125% वरून
132% 9 ते 10 महिन्याचा आपला फरक बघा फक्त आपले बेसिक व ग्रेड पे टाका आणि तुमचा महागाई भत्ता हा तुमच्या पुढे वाट कशाची
बघताय
|